दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा : २७ शिपाई आणि लिपिक पदे
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा बँकेमध्ये २७ पदांच्या रिक्त जागांसाठी शिपाई आणि लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.
एकूण पदे: २७ पदे
- १) सहाय्यक (लिपिक) असिस्टंट : १३ पदे
- २) शिपाई (अटेंडंट) : १४ पदे
शैक्षणिक पात्रता:
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
०१ | शिपाई (अटेंडंट) | १० वी उत्तीर्ण |
०२ | सहाय्यक (लिपिक) असिस्टंट | I) कोणत्याही शाखेतील पदवी II) MS-CIT / समतुल्य |
वयोमर्यादा: (१०. ०९. २०२५ रोजी)
- १) सहाय्यक (लिपिक) असिस्टंट : २२ ते ३५ वर्षे
- २) शिपाई (अटेंडंट) : २१ ते ३३ वर्षे
परीक्षा शुल्क:
- सर्व उमेदवार : रु. ७५०/- + १८% GST
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari-Sandharbha | Click Here |