info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
कल्याण डोंबिवली महानगरपालिका : ४९० लिपिक, कनिष्ठ अभियंता इ. पदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

एकूण पदसंख्या: ४९० पदे

शैक्षणिक पात्रता:

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रतापदसंख्या
०१ लिपिक टंकलेखक 

i) कोणत्याही शाखेची पदवी

ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि

११६
०२ लेखा लिपिक

i) वाणिज्य (Commerce) शाखेची पदवी

ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि

१६
०३उद्यान निरीक्षकमान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. हॉर्टिकल्चर / ऍग्रीकल्चर/ बॉटनी / फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.११
०४ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.०८
०५ कनिष्ठ अभियंता (विद्युत)मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत(Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.१२
०६ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.५८
०७ स्टाफ नर्स

i) बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा १२वी उत्तीर्ण व GNM डिप्लोमा

ii) स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ/ ए.एन.एम.म्हणून शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

iii) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक

७८
०८औषध निर्माता

i) बी.फार्म. पदवी

ii) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलची नोंदणी आवश्यक

iii)  संबंधित विषयातील कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

१४
०९फिजीओथेरपीस्ट

i) एम.पी.टी.एच. (फिजिओथेरपी अँड रिहॅबिलीटेशन), तथापि, पदवीधारक उमेदवार
उपलब्ध न झाल्यास, सदर पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.

ii) संबंधित विषयातील कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०२
१० कुष्ठरोग तंत्रज्ञ 

i) १२वी उत्तीर्ण

ii) २ वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण.

iii) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा वर्षाचा अनुभव आवश्यक.

०२
११क्ष-किरण तंत्रज्ञ

i) बी.एस्सी. (फिजिक्स) 

ii) Diploma in Radiography

०६
१२ हेल्थ व्हिजीटर अँड लेप्रसी टेक्नीशियन 

i) १०वी उत्तीर्ण

ii) कुष्ठरोगतंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक.

०१
१३ मानस उपचार समुपदेशक

i) एम.ए (क्लिनिकल सायकॉलॉजी) /(काऊन्सिलिंग सायकॉलॉजी).

ii) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०२
१४ प्रयोगशाळा तंत्रज्ञ

i) भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सुक्ष्मजीवशास्त्र या
विषयासह विज्ञान पदवी.

ii) DMLT परीक्षा उत्तीर्ण

iii) संबंधित विषयातील कामकाजाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०१
१५ लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक

i) वाणिज्य (Commerce) शाखेची पदवी

ii) लेखा/ लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

iii) निवड झालेल्या उमेदवारास २ वर्षात विभागीय परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

०६
१६चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)

i) १०वी उत्तीर्ण

ii)  ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पुर्ण.

iii) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.

iv) जड वाहनचालक म्हणून ३ वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक

१२
१७ अग्निशामक (फायरमन)

i) १०वी उत्तीर्ण

ii)  ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पुर्ण

१३८
१८कनिष्ठ विधी अधिकारी

i) विधी शाखेची पदवी

ii) उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान ३ वर्षे अधिवक्ता / वकील म्हणून किंवा शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधितकामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०२
१९क्रीडा पर्यवेक्षक

i) कोणत्याही शाखेची पदवी.

ii) बी.पी.एड. पदवी उत्तीर्ण

iii) स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) कडील पदवीका.

iv) क्रिडा क्षेत्रातील संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०१
२० उद्यान अधिक्षक

i) बी.एस्सी. हॉर्टिकल्चर/ ऍग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.

ii) शासकीय / निमशासकीय /स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबधीत कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

०२
२१आया (फिमेल अटेन्डंट)

i) १०वी उत्तीर्ण

ii) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किमान ५० बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचाकिमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

०२

एकूण

४९० 


वयोमर्यादा: (०१. ०७. २०२५ रोजी)

  • ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: सेवा कालावधी + ०३ वर्षे 
परीक्षा फी:
  • खुला प्रवर्ग : रु. १०००/-
  • मागासवर्गीय/ अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
  •  माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक : फी नाही.
Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०३ जुलै २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari SandharbhaClick Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631