info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या १५० जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन  या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: १५० पदे

शैक्षणिक अर्हता:

  • १० वी पास.
  • ०६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण.
  • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
शारीरिक अर्हता:


वयोमर्यादा: (१७ मे २०२४ पर्यंत)
  • ओपन उमेदवार: १८ ते ३० वर्ष.
  • मागासवर्गीय/ अनाथ उमेदवार: १८ ते ३३ वर्ष.
  • खेळाडू उमेदवार: १८ ते ४३ वर्ष.
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत. 
परीक्षा शुल्क:
  • ओपन उमेदवार: रु. १०००/-
  • मागासवर्गीय उमेदवार: रु. ९००/-
Notification PDF:
अंतिम दिनांक:

  • १७ मे २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631