info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

एकूण पदसंख्या: ५२४ पदे

अ. क्र.विभाग संवर्गपद संख्या
०१सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा४३१
०२मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा४५
०३महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा४८
एकूण ५२४


शैक्षणिक पात्रता:

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक अर्हता 

राज्यसेवा गट-अ व गट-ब : ४३१ पदे 

सामान्य प्रशासन विभाग

०१उप जिल्हाधिकारी(i) उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
(ii) पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र.
०२सहायक राज्य कर आयुक्त
०३गट विकास अधिकारी
०४सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय
०५सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प)
०६निरीक्षण अधिकारी (पुरवठा)
०७सहायक कामगार आयुक्त
०८सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
०९मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी
१०सहायक गट विकास अधिकारी
११सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
१२उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
१३कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी
१४सरकारी कामगार अधिकारी
१५सहायक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी/गृहप्रमुख/प्रबंधक
१६उद्योग अधिकारी (तांत्रिक)
१७

सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा

(i) उमेदवार ५५% गुणांनी बी.कॉम उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार एम.कॉम/ एम.बी.ए (फायनान्स)/ CA/ ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा.
१८

उद्योग उपसंचालक (तांत्रिक)

(i) उमेदवार बी.एस्सी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार पदवी (सिव्हिल/ आर्किटेक्चर/ टाऊन प्लॅनर) उत्तीर्ण असावा.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब : ४५ पदे

विभागाचे नाव : मृद व जलसंधारण विभाग

०१उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ(i) उमेदवार बी.ई/ बी.टेक (सिव्हिल/ सिव्हिल अँड मॅनेजमेंट/ सिव्हिल अँड एन्व्हार्नमेंटल/ स्ट्रक्चरल/ कन्स्ट्रक्शन इंजि/ टेक्नॉलॉजी उत्तीर्ण असावा.
(ii) पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवृहि अर्ज करण्यास पात्र. 
०२जल संधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा : ४८ पदे

विभागाचे नाव : महसूल व वन विभाग 

०१सहायक वनसंरक्षक, गट-अ(i) उमेदवार विज्ञान शाखेची पदवी (वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणिशास्त्र/ उद्यानविद्या/ पशुसंवर्धन व पशुवैद्यक शास्त्र/ कृषी शास्त्र यापैकी एका विषयातील) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार कृषी अभियांत्रिकी मधील पदवी उत्तीर्ण असावा.
(ii) पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र.
०२वनक्षेत्रपाल, गट-ब(i) उमेदवार विज्ञान शाखेची पदवी (वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणिशास्त्र/ उद्यानविद्या/ पशुसंवर्धन व पशुवैद्यक शास्त्र/ कृषी शास्त्र यापैकी एका विषयातील) उत्तीर्ण असावा. किंवा
(ii)उमेदवार इंजि. पदवी (कृषी अभियांत्रिकी/ रसायन अभियांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ यंत्र अभियांत्रिकी/ इलेकट्रोनिक्स आणि टेली कम्युनिकेशन अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही एका विषयातील) पदवी उत्तीर्ण असावा. किंवा
(iii) उमेदवार बी.सी.ए/ बी.एस्सी (कॉम्पुटर सायन्स) उत्तीर्ण असावा. किंवा
(iv) उमेदवार विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेची (गणित विषयासह) पदवी उत्तीर्ण असावा. मात्र इतर शाखेतील पदवीधर उमेदवार विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक.


वयाची अट: (०१ एप्रिल २०२४ रोजी)

  • अराखीव (खुला) प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे. 
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
  • माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.

परीक्षा फी: 

  • अमागास उमेदवार : रु. ५४४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ३४४/-

अंतिम दिनांक:

  • २४ मे २०२४
Notification PDF:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 9923457044
  • 7720889991

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631