शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : शिपाई, ग्रंथालय सहाय्यक इ. पदे
शिवाजी विद्यापीठ कार्यालयात ११ महिन्यांच्या हंगामी कालावधीकरिता खालील पदे (रोजंदारी / एकत्रीत मानधनावरील) भरण्यासाठी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी मा. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे नावे अर्ज करून अर्जासह व आपल्या मूळ कागदपत्रांसह व छायांकित प्रतींसह खाली नमूद केलेल्या दिनांकास समक्ष मुलाखतीसाठी स्वतःहून सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहावे.
पदांची नावे व शैक्षणिक पात्रता:

वयोमर्यादा: (११. ११. २०२५ रोजी)
- खुला वर्ग :- १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय :-१८ ते ४३ वर्षे
मुलाखतीचे ठिकाण:
- मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
Notification PDF:
मुलाखत दिनांक:
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा: