info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (विद्युत सहायक) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत एकूण ५३४७ पदांच्या भरतीकरिता विद्युत सहायक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: ५३४७ पदे.

पदाचे नाव:

  • विद्युत सहायक

शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. आणि 
  • ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा: (२९/१२/२०२३ नुसार)

  • किमान वय : १८ वर्ष.
  • कमाल वय :  २७ वर्ष 
  • मागासवर्गीय उमेदवार १८ ते ३२ वर्षे.
  • दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवार १८ ते ४५ वर्षे.

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹ २५०/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹ १२५/-

वेतनश्रेणी:

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे मानधन देण्यात येईल.

  • प्रथम वर्ष: रु. १५०००/-
  • द्वितीय वर्ष: रु. १६०००/-
  • तृतीय वर्ष: रु. १७०००/-

    Notification PDF:

      अंतिम दिनांक:
      • १९ एप्रिल २०२४
      घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
      • ९९२३४५७०४४
      • ७७२०८८९९९१

      For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

      Click Here

      Advertisement

      Nokari Sandharbha

      Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




      Contact

      Near ST Stand, Kolhapur

      info@nokarisandharbha.com

      9923457044, 9823377227

      (0231)2664405, 2668631